कोरोना व्हायरसमुळे सरकारचा 3 मे पर्यंत लॉकडाऊनचा निर्णय.

बी. ए., बी. कॉम. व बी. एस्सी. च्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत.

काळजी घ्या. घराबाहेर पडू नका.

हात वारंवार साबणाने धुवा.

स्वतःला वाचवा, देश वाचवा

स्वतःची काळजी म्हणजेच इतरांची काळजी

COVID 19-Know more Click Here

Aarogya Setu App Click Here